स्नेहबंध मेळाव्यासंबंधी माहिती
आम्ही या मेळाव्याचे संयोजक , आपल्या धर्मातील मुला - मुलींचे लग्ने जमवून आणण्याचे सातत्याने काम करीत आहोत . तसेच दिगंबरात खंडेलवाल ,हुम्मड ,
शैतवाळ , कासार ,बोगार,चतुर्थ ,पंचम व इतर बऱ्याच काही उपजाती आहेत .शिवाय दिगंबर-श्वेतांबर पंथभेत आहेत . हिंदी , राजस्थानी ,गुजराथी ,मराठी ,कन्नड भाषाभेद आहेत .
आशा परस्थितीत आता धर्मबांधवांकडुनच मागणी येत आहे कि, या तथाकथित भिंती पडून आपण एक होऊ या. तिर्थंकरचरणीच आपल्या निष्ठा अटळ आहेत तर मग भेद कोठे उरतो ?
तर मग आम्ही समविचारी आपणास या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करण्याचे व तेथे आल्यावर उपजाजी - पंथ - भाषाभेद विसरून अनुरूप जीवनसाथी मिळवण्याचे आवाहन करीत आहोत .
विवाह हा जीवनातील महत्वाचे टप्पा आहे .अनुरूप जीवनसाथी मिळणे भाग्याची गोष्ट आहे. त्यात जर उमेदवार शिक्षित असेल ,स्वतंत्र विचारांचा असेल ,प्रगल्भ बुद्धीचा व संवेदनाक्ष मनाचा असेल तर वेव्हलेन्थ जमणारा जोडीदार मिळवणे थोडे अधिक कष्टाचेच आहे. त्यासाठीच शोधण्यास अधिक वाव मिळावा म्हणून आमचा हा प्रयत्न.
आपण येथे याला , सर्वाना आपली ओळख करून द्याल , त्यांची माहिती मिळवाल , त्यांच्याबरोबर दिवसभर संपर्क ठेवाल व त्यातून ओळखी वाढवू न अनुरूप साथीदार शोधाल याची खात्री आहे.
तर मग एकत्र येऊन आपण हा परिचय यशस्वी करू या !
Kindly fill form by hand and send us photo copy.
Payment Details
Google Pay number:Priya Patil- 9850076539 |
Phone Pay:Priya Patil- 9850076539 |
संयोजक व संपर्क
सौ .सुमित्रा अशोक पाटील
लेक टाऊन सोसायटी - A३-३०१
चैत्रबन , बिबवेवाडी , पुणे - ४११०४३
मो-९०६७३७२९९८
श्री . बी .ऐन . आवटी
चैतन्य सोसायटी ,बिल्डिंग , नं. ३ ,सेनापती बापट रोड ,
भारतीय विद्या
भवन जवळ ,
पुणे -४११०१६
फोन : ०२०-२५६७२९६८
कार्यक्रमाचे कार्यवाह
श्री. मिलिंद लांडगे
Aaryans World School Pune